मैंगो टॅ्ंग रेसीपी मराठीत | Mango Tang Recipe in Marathi | Summer Drink | Mocktail
साहित्य -
- चांगल्या प्रतीचे २ आंबे,
- १ वाटी फ्रेश क्रीम,
- अननसाचा रस आणि रिंग,
- दोन टे. स्पू. लिंबाचा रस,
- आवडीनुसार साखर,
- व्हॅनिला आइस्कीम
- आंब्याचे लहान काप,
- सोडा वॉटर,
- क्रंची वेफर बिस्किटं
कृती -
- आंब्याचा रस काढून मिक्सरमधून अननसाचा आणि आंब्याचा रस थोडी साखर घालून फिरवून घ्यावा.
- त्यात लिंबाचा रस घालावा.
- ग्लासमध्ये आधी तळाला थोडं फ्रेश क्रीम घालावं.
- त्यावर तयार फळाचं मिश्रण घालावं.
- त्यात थोडं सोडा वॉटर घालून वर आइस्क्रीम ठेवावं.
- आंब्याचे काप आणि क्रंची वेफर बिस्किटं ठेवून त्याची आकर्षक सजावट करता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.