नारिॲपल मॉकटेल रेसीपी मराठीत | नारियल / नारळ आणि सेफ चे मॉकटेल | Nariyal / Coconut and Apple Moctail Recipe in Marathi | Nariapple Moctail
साहित्य -
- १ ग्लास अननसाचं सरबत,
- १/२ ग्लास नारळाचं पाणी,
- ३ टे. स्पू. मध,
- २ टे. स्पू. फ्रेश क्रीम,
- १/२ ग्लास मोसंबीचा रस
- १ वाटी घट्ट दूध.
कृती -
- अननसाचं सरबत, नारळाचं पाणी, मोसंबीचा रस आणि मध हे सर्व एकत्र करून फ्रीजमध्ये गार करायला ठेवावं,
- घट्ट दुधात थोडी साखर टाकून तेही थंड करावं.
- ग्लासमध्ये प्रथम घट्ट दुध घालावं.
- त्यावर थोडं ज्यूसचं मिश्रण ओतून वरून फेटलेलं फ्रेश क्रीम घातलं की नारिॲपल मॉकटेल तयार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.