खस ऑरेंज मॉकटेल रेसीपी मराठीत | हेल्दी पेय | Khus Orange Mocktail | Summer Party Drink | Khas Drink | Healthy Mocktail | Chia Seeds Drink.
साहित्य -
- एक कप संत्र्याचं सिरप,
- १ टे.स्पू. लिंबाचा रस,
- दोन टे. स्पू. केशरचं सिरप,
- सफरचंद,
- स्ट्रॉबेरी,
- काळी व हिरवी द्राक्ष. या सर्व फळांचे बारीक काप,
- चार-पाच चमच सोडा वॉटर,
- व्हॅनिला आइस्क्रीम
- बर्फाचा चुरा.
कृती -
- खसचे आणि संत्र्याचे सिरप, १ लिंबाचा रस काढुन फ्रीजमध्ये ठेवून गार करावा किंवा
- त्यात बाचा चुरा घालावा.
- ग्लासमध्ये प्रथम फळांचे तुकडे घालावे.
- त्यावर सिरपचं मिश्रण घालावं.
- वर सोडा वॉटर घालून आइस्क्रीम टाकून लगेच सर्व्ह करावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.