Halaman

    Social Items

सर्व भाज्यांचे पराठे रेसीपी मराठीत | Mix Vegetables Paratha Recipe in Marathi | Bhaji Paratha

सर्व भाज्यांचे पराठे रेसीपी मराठीत | Mix Vegetables Paratha Recipe in Marathi | Bhaji Paratha




साहित्य-

  • घरात असणा-या भाज्या
  • लालभोपळा,
  • दुधी भोपळा,
  • मुळा,
  • पानकोबी,
  • कांदे वगैरे,
  • कणीक,
  • तेल
  • तिखट,
  • मीठ,
  • हळद,
  • तीळ,
  • ओवा,



कृती-


  • प्रथम सर्व भाज्या धुवून किसुन घ्याव्यात.
  • नंतर त्यात कणीक, तिखट मीठ, हळद, तीळ, ओवा तसेच थोडे तेलाचे मोहन टाकून सर्व एकत्र मळुन घ्यावेत.
  • हवे असल्यास थाेडासा पाण्याचा वापर करावा.
  • नंतर एकेरी पराठे लाटुन तव्यावर बाजूनी तेल सोडून खमंग परतुन घ्यावेत.
  • लोणचे किंवा दह्याबरोबर हे पराठे खाता येतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.