Halaman

    Social Items

फुलकोबीचे पराठे रेसीपी मराठीत | गोबी पराठा | Cauliflower parathas Recipe in Marathi | Gobi Paratha

फुलकोबीचे पराठे रेसीपी मराठीत | गोबी पराठा | Cauliflower parathas Recipe in Marathi | Gobi Paratha





साहित्य-


  • फुलकोबी,
  • हिरवी मिरची,
  • लसूण
  • आलं,
  • तिखट,
  • मीठ,
  • ओला
  • नारळ,
  • कोथिंबीर,
  • थोडे,
  • दही,
  • तेल,
  • कणीक
  • डाळीचे पीठ.




कृती-


  • फुलकोबी खूप बारीक चिरून घ्या.
  • लसूण आलं मिरची वाटून घ्यावी.
  • ओला नारळ खोवून घ्यावा.
  • फुलकोबी चाळणीवर थोडी वाफवून घ्यावी.
  • नंतर हाताने बारीक एकजीव करावी.
  • त्यात तिखट मीठ, किंचित हळद, वाटलेले आलं लसूण मिरची, थोडा नारळाचा चव, सर्व टाकून सारण तयार ठेवावे.
  • नंतर कणीक व थोडे डाळीचे पीठ घेऊन त्यात मोहन व मीठ टाकून कणीक भिजवून ठेवावी.
  • थोड्या वेळानंतर कणकीचा गोळा करून त्यात सारण भरून पुरणपोळीप्रमाणे पराठे लाटावे.
  • तव्यावर बाजूनी तेल सोडून तळून घ्यावे.
  • नारळ, मिरची, कोथिंबीर, मीठ यांची चटणी वाटून घ्यावी.
  • त्याबरोबर हे पराठे सर्व्ह करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.