Halaman

    Social Items

मिक्स पराठे रेसीपी मराठीत | Mix Paratha Recipe in Marathi

मिक्स पराठे रेसीपी मराठीत | Mix Paratha Recipe in Marathi






साहित्य-


  • गहू,
  • हिरवे मूग
  • सोयाबीन समप्रमाणात घेऊन पीठ दळून आणावे.
  • तेल,
  • तिखट,
  • मीठ,
  • आलं,
  • लसूण,
  • हळद,
  • तीळ,
  • ओवा.




कृती-


  • सर्व प्रथम पीठात वरील सर्व साहित्य घालावे.
  • आलं लसूण वाटून घालावे.
  • तेलाचे चांगले मोहन टाकून पीठ चांगले मळून ठेवावे.
  • १०-१५ मिनिटांनी चौपदरी पराठे लाटून तव्यावर तेलावर खमंग भाजून घ्यावे.
  • सॉसबरोबर खाण्यास द्यावे.
  • हे पराठे लहान मुलांना पौष्टिक असतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.