Halaman

    Social Items

लच्छेदार पराठा | लच्छा पराठा | फेनी पराठा | लेयर पराठा | भारतीय ब्रेड | Lachha Paratha Recipe | Pheni Paratha | Multi Layered Indian Bread | Flaky Layer Paratha Recipe in Marathi

लच्छेदार पराठा | लच्छा पराठा  | फेनी पराठा | लेयर पराठा  | भारतीय ब्रेड | Lachha Paratha Recipe | Pheni Paratha | Multi Layered Indian Bread |  Flaky Layer Paratha Recipe in Marathi




पराठा भाजणे-


  • पराठा दोन्ही बाजूने भाजून झाल्यावर त्यावर चमच्याने तूप सोडावे व चमच्याने दाबून दाबून पसरवावे.
  • असे दोन्ही बाजूने करावे.
  • अशा वेळी गॅस थोडा बारीक करावा म्हणजे पराठा जळणार नाही.
  • पराठा कच्चा असतानाच जर तूप लावले तर तो गिचगिचीत होतो.




कृती


  • या साध्या कणकीचेच दोन तीन प्रकारचे पराठे होऊ शकतात.
  • प्रथम जराशी मोठी पोळी लाटून घ्यावी.
  • त्यावर तूप व ओवा मीठ पसरावे.
  • हाताने सर्व बाजूनी लागले गेले आहे ना याची खात्री करावी.
  • सुरीने त्याचे मोठ्या शंकरपाळ्याच्या आकाराचे, तुकडे करावेत
  • व ते तुकडे एकावर एक आडवे-उभे रचावेत.
  • नंतर हाताने त्यांना थोडासा सर्व बाजूने गोलाकार द्यावा
  • व सुकी कणिक लावून हलक्या हाताने लाटून वर सांगितल्याप्रमाणे भाजावा.
  • या पराठ्याला जास्त पुडे सुटतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.