Halaman

    Social Items

मँगो क्रीमी सॅलड रेसीपी मराठीत | Mango Cream Salad Recipe in Marathi | Summer

मँगो क्रीमी सॅलड रेसीपी मराठीत | Mango Cream Salad Recipe in Marathi | Summer




साहित्य-


  • १ वाटी पिकलेल्या आंब्याच्या बारीक फोडी,
  • १/२ वाटी डाळिंबाचे दाणे,
  • १/२ वाटी भिजवून वाफवलेले काबुली चणे,
  • १ वाटी सायीचे दही,
  • पाव चमचा जिरे पूड,
  • चवीनुसार मीठ (आवडत असल्यास काळे मीठ),
  • किसमिस,
  • अर्धा चमचा साखर,
  • पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे,
  • अमूल बटर,
  • मिरे पूड.





कृती-


  • आंब्याच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, किसमिस, काबुली चणे व शेंगदाणे आणि अमूल बटर एका पातेल्यात घेऊन चांगले एकजीव करा.
  • एका भांड्यात दही, मीठ, साखर, जिरेपूड, मिरेपूड एकत्र करून चांगले मिसळा.
  • पातेल्यातील हे साहित्य ओता व नीट एकजीव करा.
  • सॅलड भांड्यात काढून त्यावर बटर किसून सजवा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.