Halaman

    Social Items

लस्सी मॉकटेल रेसीपी मराठीत | संत्र अननस मॉकटेल | Lassi Mocktail Recipe in Marathi | Orange Pineapple Mocktail | Summer Drink

लस्सी मॉकटेल रेसीपी मराठीत | संत्र अननस मॉकटेल | Lassi Mocktail Recipe in Marathi | Orange Pineapple Mocktail | Summer Drink




साहित्य - 


  • २ वाटी दही, 
  • १/२ वाटी संत्र्याचा रस, 
  • १ टे. स्पू. आल्याचा रस 
  • १ टे. स्पू. लिंबाचा रस, 
  • १/२ वाटी अननसाचा रस, 
  • १/४ वाटी चहाचं 
  • ४ टे. स्पू. किंवा आवडीप्रमाणे साखर  
  • दोन-तीन अननसाचे गोल काप.




कृती - 


  • अननसाचे काप सोडून वरील सर्व साहित्य मिक्सरमधुन फिरवून चांगलं एकत्र करावं, 
  • सव्ह करताना ग्लासात खाली बर्फाचा चुरा टाकून त्यावर मिश्रण ओतावं 
  • ग्लासच्या कडेला अननसाची चकती लावुन गार्निश लस्सी मॉकटेल पिण्यास द्यावं 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.