Halaman

    Social Items

हिरव्या मिरच्यांचे पंचामृत रेसीपी मराठीत | Hiravi Mirchi Panchamrut Recipe in Marathi | Green Chili Panchamrut

हिरव्या मिरच्यांचे पंचामृत रेसीपी मराठीत | Hiravi Mirchi Panchamrut Recipe in Marathi | Green Chili Panchamrut 




साहित्य -


  • ७-८ मिरच्या हिरव्या,
  • १ टेबलस्पून शेंगदाणे,
  • १ टेबलस्पून खोबऱ्याचे लहान-लहान तुकडे.
  • खोबरे सुके किंवा ओले कोणतेही चालेल.
  • १ चमचा तीळ,
  • गूळ,
  • चिंच,
  • मीठ,
  • हळद, तेल
  • हिंग.




कृती -


  • मिरच्यांचे लहान-लहान तुकडे करावेत.
  • कढईत तेल टाकून हिंगाची फोडणी करावी
  • व त्यात तीळ किंवा तीळकूट, दाणे, खोबऱ्याचे तुकडे टाकावे
  • व थोडे झाल्यावर मिरची टाकावी
  • व मीठ टाकून २/३ मिनिटे होऊ दिले की नंतर चिंच गूळ टाकून उकळू द्यावे.
  • फार पातळ होऊ देऊ नये.
  • हे पंचामृत २-३ दिवस टिकते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.