Halaman

    Social Items

गोलाकार पापुद्रा असलेला पराठा रेसीपी मराठीत | लच्छा पराठा | फेनी पराठा | लेयर पराठा | भारतीय ब्रेड | Lachha Paratha Recipe | Pheni Paratha | Multi Layered Indian Bread | Flaky Layer Paratha Recipe in Marathi

पराठा भाजणे-

  • पराठा दोन्ही बाजूने भाजून झाल्यावर त्यावर चमच्याने तूप सोडावे व चमच्याने दाबून दाबून पसरवावे.
  • असे दोन्ही बाजूने करावे.
  • अशा वेळी गॅस थोडा बारीक करावा म्हणजे पराठा जळणार नाही.
  • पराठा कच्चा असतानाच जर तूप लावले तर तो गिचगिचीत होतो.

कृती-

  • कणिकेचा थोडा मोठा गोळा घेऊन त्याची गोल पोळी लाटा.
  • त्याला तूप व ओवा आणि मीठ याचे मिश्रण चोळा.
  • त्याची चौकोनी घडी करा.
  • पुन: लाटा.
  • आता त्याला फक्त तूप लावा.
  • पाहिजे असल्यास थोडीशी सुकी कणिक त्यावर भुरभुरवा.
  • पुनः चौकोनी घडी करा
  • असे तीन वेळा करा.
  • मग पोळी लाटली की ६ ते ७ इंच व्यास असलेली मोठी धारदार वाटी घ्या.
  • तिने ती पोळी मधोमध गोलाकार कापा.
  • तो पराठा तयार झाला.
  • बाजूचे कात्रण परत भिजलेल्या कणकेत मिसळा तो पराठा वर सांगितल्याप्रमाणे खमंग भाजा.
  • हे पराठे करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो.
  • परंतु गरम-गरम फारच चविष्ट लागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.