Halaman

    Social Items

दही बुत्ती रेसीपी मराठीत | दहीभात | Dahi Bhat Recipe in Marathi | Maharashtrian Dahi Bhat | How to make Dahi Bhat | Dahi butti

दही बुत्ती रेसीपी मराठीत | दहीभात | Dahi Bhat Recipe in Marathi | Maharashtrian Dahi Bhat | How to make Dahi Bhat | Dahi butti




साहित्य -


  • दोन वाट्या तयार भात,
  • एक वाटी फेटलेले दही,
  • ताजे क्रिम,
  • मीठ चवीनुसार,
  • पाव चमचा साखर चवीला,
  • फोडणीकरिता तूप,
  • जिरे,
  • हिंग,
  • मोहरी,
  • कढीपत्ता
  • एक लाल मिरची,
  • सजावटीकरिता कोथिंबीर.



कृती -


  • भात बाऊलमध्ये घेऊन मोकळा करा,
  • त्यावर ताजे क्रिम, दही, मीठ व साखर घाला.
  • पॅनमध्ये तूप गरम करून. जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता लाल मिरचीचे तुकडे घाला.
  • फोडणी चांगली खमंग झाल्यावर भातावर ओता.
  • सर्व घटक नीट मिसळून घ्या
  • आणि वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • दही बुत्ती तयार झाली.




टीप -


दहीबुत्ती घट्ट वाटल्यास दही किंवा क्रिमचे प्रमाण वाढवावे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.