Halaman

    Social Items

पाईन अॅपलची आमटी | अननसाची आमटी Pineapple Curry | Ananasachi Amti

 पाईन अॅपलची आमटी रेसीपी मराठीत | अननसाची आमटी Pineapple Curry | Ananasachi Amti Recipe in Marathi



साहित्य-


  • पाईनअॅपलचे तुकडे २ वाट्या,
  • १ वाटी काजू,
  • साखर २-३ चमचे,
  • तिखट
  • मीठ,
  • आलं-जिरे पेस्ट
  • सबंध जिरे १-२ चमचे,
  • शिंगाड्याचे किंवा साबुदाणा भाजून त्याचे पीठ,
  • तूप, काजूची पेस्ट,
  • नारळाचे दूध.



कृती-


  • प्रथम पॅनमध्ये २ चमचे तूप जिरे टाकून पाईनअॅपलचे तुकडे टाका.
  • चांगले परता.
  • त्यात थोडे पाणी टाका.
  • नंतर त्यात साखर, तिखट, मीठ, काजू सबंध टाकून शिजवा.
  • त्यात थोडे पाणी पुन: टाका.
  • नंतर नारळाचे दूध व शिंगाड्याचे किंवा साबुदाण्याचे पीठ पाण्यात कालवून एकजीव मिसळा
  • व वरील पॅनमध्ये टाका.
  • शेवटी काजू पेस्ट पाण्यात कालवून टाका.
  • उकळी आल्यावर व भांड्यात काढा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.