Halaman

    Social Items

उपवासाचे पॅटिस रेसीपी मराठीत |उपवासाचे फराळी पॅटिस | रताळुचे पॅॅॅॅटिस|Upwasache Pattice | Farali Pattice | Vrat | Upvas | Fast Recipe | Falahar Snack| Fasting Recipe |Sweet potato patties Recipe in Marathi

साहित्य-

  • राजगिरा पीठ अर्धा वाटी,
  • अर्धा वाटी शिंगाड्याचे पीठ,
  • साबुदाणा एक वाटी,
  • रताळे अर्धा वाटी,
  • आले
  • जिरे,
  • मिरची पेस्ट,
  • डाळिंबाचे दाणे,
  • मीठ
  • तूप,
  • शेंगदाणा कूट अर्धा वाटी.

कृती-

  • प्रथम साबुदाणा १-२ तास अगोदर भिजवा.
  • बटाटे, रताळ उकडून सोलून कुस्करा, मऊ करा.
  • आलं-जिरे मिरचीची पेस्ट करा.
  • सर्व एकत्र मिसळा.
  • मीठ व डाळिंबाचे दाणे टाका.
  • सर्व एकत्र करून गोळा तयार करा व
  • त्याचे चपटे गोळ करून शिंगाड्याच्या व राजगिऱ्याच्या पीठात घोळून पॅनमध्ये तुपात फ्राय करा.
  • मंद आचेवर हळूहळू फ्राय करा.
  • कारण पीठ जळायची शक्यता असते.
  • फ्राय करायचे नसल्यास दोन्ही पीठ पाण्यात बेसनाप्रमाणे भिजवा.
  • त्यात मीठ व पेस्ट टाका व गोळे (साबुदाण्याचे) त्यात बुडवून तळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.