Halaman

    Social Items

मेथी मूंगाचे पॅटिस रेसिपी मराठीत । Methi and Moong Patties Recipe in Marathi

 मेथी मूंगाचे पॅटिस रेसिपी मराठीत । Methi and Moong Patties Recipe in Marathi




साहित्य - 


  • २ वाटी मुगाची डाळ २ चमचे मेथी,
  • बारीक कांदा, 
  • लसणाची अर्धा चमचा गोळी, 
  • तीळ १ चमचा, 
  • हींग,
  • पाव वाटी पोहे, 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • चवीनुसार तिखट, 
  • मीठ, 
  • हळद, 
  • चाट मसाला,



कृती- 


  • प्रथम मेथ्या भिजवून मोड येऊ द्या. 
  • मोड आलेल्या मेथ्या, 
  • भिजवलेली मुगाची डाळ व पोहे भिजवून ठेवा. 
  • मूग डाळ व मेथ्या थोड्या जाडसर वाटून घ्या. 
  • पोहे हातांनी मळून घ्या. 
  • वरील सर्व मिश्रण एकत्र करून चांगले मळून घ्या. 
  • लहान लहान पॅटिस बनवून कढईत तेलावर लालसर रंगावर खरपूस भाजून घ्या. 
  • कमी तेलावरील पॅटिस मधुमेहींच्या तसेच बाळंतिणीला देता येतील.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.