Halaman

    Social Items

मूंग मेथ्याचे सॅलड रेसिपी मराठीत | अंकुरित मूंग सलाद | Sprouted Moong and Methi Salad Recipe in Marathi

मूंग मेथ्याचे सॅलड रेसिपी मराठीत | अंकुरित मूंग सलाद | Sprouted Moong and Methi Salad Recipe in Marathi




साहित्य- 


  • १ वाटी मोड आलेले मूग, 
  • २ १/२ चमचे मोड आलेली मेथी, 
  • बारीक चिरलेला कांदा पाव वाटी, 
  • गाजर किसलेला पाव वाटी, 
  • मुळा किसून पाव वाटी, 
  • हिरवी पात पाव वाटी, 
  • टोमॅटो चिरून पाव वाटी,
  • चाट मसाला दीड चम्मच, 
  • मिरे पावडर पाव चम्मच, 
  • मीठ. 



कृती -

  • वरील सर्व जिन्नस एकत्र करून कालवून घ्या, 
  • मीठ, मिरेपूड व चाट मसाला घाला 
  • किंवा लिंबू पिळा, 
  • भाजलेली जिरेपूड घाला. 
  • टेस्टी तसेच पौष्टिक सलाद मधुमेहींनी खावे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.