Halaman

    Social Items

मेथी दाणे मसालेभात रेसिपी मराठीत | Fenugreek Seeds Masale Bhat Recipe in Marathi | Methi Dane Masale Bhat

 मेथी दाणे मसालेभात रेसिपी मराठीत | Fenugreek Seeds Masale Bhat Recipe in Marathi | Methi Dane Masale Bhat



मेथी दाण्याचा मसालेभात (चिंच घालून)


साहित्य - 

  • २ वाटी मोकळा सडसडीत शिजवलेला भात, 
  • २ चमचे मोड आलेल्या मेथ्या, 
  • २ चमचे चणा डाळ, 
  • २ चमचे उडीद दाळ, 
  • लाल मिरचीचे तिकडे, 
  • दाणे भाजलेले २ चमचे, 
  • चिंचेचा कोळ पाव वाटी, 
  • तिखट 
  • मीठ, 
  • हळद अंदाजे, 
  • फोडणीसाठी तेल, 
  • जिरे, 
  • कढीपत्ता 
  • हिंग 
  • अंदाजे साखर किंवा गूळ. 


कृती - 


  • प्रथम कढईत तेल, जिरं, कढीपत्ता व हिंग घालून फोडणी करा, 
  • लाल मिरचीचे तुकडे घाला. 
  • दाणे, उडीद दाळ, चणा डाळ घाला. 
  • लालसर परता. 
  • मेथ्या घाला, परता. 
  • चवीनुसार तिखट, मीठ, हळद, मसाला घाला, चिंचेचा कोळ घाला, 
  • गूळ व तयार भात घाला. 
  • चांगले परतून वाफ येऊ द्या. 
  • वेगळ्या चवीचा भात मधुमेहींना देता येईल, 
  • तसेच बाळंतिणीसाठी मेथ्या घालून खिचडी देण्याची पद्धत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.