ताज्या फळांची कुल्फी रेसीपी मराठीत | Fresh Fruits Kulfi Recipe in Marathi
साहित्य :
- १ लीटर दूध,
- १ पेला साखर,
- १ मोठा चमचा कॉर्नफ्लावर,
- चिमूटभर दालचिनी,
- १ संत्र,
- १ सफरचंद,
- २०-२५ द्राक्षे.
कृती :
- दूध उकळून अर्धे करावे.
- त्यामध्ये साखर, कॉर्नफ्लावर, दालचिनी टाकून ४ ते ५ मिनिटं शिजवावे.
- थंड झाल्यावर कापलेली फळे मिसळून साच्यामध्ये टाकून फ्रिझरमध्ये ठेवावे.
- १०-१२ तासांनी फळांची कुल्फी तयार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.