काजू बादाम कुल्फी रेसीपी मराठीत | Kaju Badam Kulfi Recipe in Marathi
साहित्य:
- १ लीटर दूध.
- १ पेला साखर,
- १ मोठा चमचा कॉर्नफ्लावर,
- अर्धा छोटा चमचा विलायची,
- २० कापलेले बदाम,
- काजू.
कृती :
- दूध घट्ट होईपर्यंत उकळावे.
- दुध अर्धे झाले की साखर, विलायची, कॉर्नफ्लावर मिसळावे.
- उकळेपर्यंत हलवत राहावे.
- थोडे थंड झाले की कुल्फीच्या साच्यामध्ये बदाम आणि काजू टाकुन कुल्फी मिश्रण भरावे.
- फ्रिजरमध्ये १० ते १२ तास ठेवावे. कुल्फी तयार झाली की फालुद्याबरोबर सर्व्ह करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.