जेली कुल्फी रेसीपी मराठीत | Jelly Kulfi Recipe in Marathi
साहित्य:
- १ लीटर दूध,
- १ पेला साखर,
- १ चमचा कॉर्नफ्लावर,
- अर्धा पाकीट लाल रंगाची जेली.
कृती:
- जेली गरम पाण्यामध्ये घोळन फ्रिजमध्ये जमवून घ्यावी
- त्याचे सारखे तुकडे कापून घ्यावे.
- थोडी जेली पातळच राहू द्यावी.
- दूध उकळून अर्धे करावे.
- साखर व कॉर्नफ्लावर टाकावे.
- ४-५ मिनिटे शिजवू घ्यावे.
- थंड झाल्यावर जेलीचे तुकडे मिसळावे.
- साच्यामध्ये ओतून फ्रिझरमध्ये १०-१२ तास ठेवावे.
- कुल्फी जमल्यावर वरून जेली टाकून खाण्यासाठी द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.