Halaman

    Social Items

ठेकुआ रेसिपी मराठीत | खजूर रेसिपी | बिहारी खस्ता ठेकुआ | Thekua Recipe in Marathi | Khajoor Recipe | Bihari Khasta Thekua

ठेकुआ रेसिपी मराठीत | खजूर रेसिपी | बिहारी खस्ता ठेकुआ | Thekua Recipe in Marathi |  Khajoor Recipe | Bihari Khasta Thekua



साहित्य:-


  • मैदा ४ वाट्या,
  • २ वाट्या पिठीसाखर,
  • ४ टे.स्पून तूप,
  • काजू बदामाचे पातळ काप,
  • वेलची पाव.,
  • तळायला तूप किंवा रिफाइंड तेल.



कृती:-


  • पिठीसाखर मैदयात मिसळून चाळुन तूप टाकून पाण्यानी घट्ट भिजवा.
  • लहान बनवून मळून घ्या.
  • डायफ्रुटस वेलची पावडर एकत्र करा मैद्याचे चपटे गोळे बनवून त्यात १ टी.स्पुन. ड्रायफ्रूटस् भरा
  • व बंद करून खजुरासारखा आकार दया. काट्याने दाबून रेघांची नक्षी बनवा.
  • तुपात मंद आचेवर तळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.