Halaman

    Social Items

होममेड ठंडाई रेसीपी मराठीत | Homemade Thandai Recipe in Marathi

होममेड ठंडाई रेसीपी मराठीत | Homemade Thandai Recipe in Marathi



साहित्य:-


  • लिटर दूध,
  • साखर १ वाटी,
  • १ टे.स्पू. खसखस,
  • २ वेलची,
  • ८-१० बदाम,
  • २ टे.स्पू. खरबूज
  • २ टे.स्पू काकडीचे बिया,
  • गुलाब जल १ टे.स्पून.,
  • १ टे.स्पून काळी मिरी,
  • १ टी.स्पून सौंफ,
  • १ टी.स्पू. जिरं,
  • बर्फाचा चुरा,
  • गुलाब पाकळ्या.




कृती:-


  • बदाम, खसखस, खरबूजा काकडीचे बिया, दोन तास पाण्यात भिजवा.
  • बादाम सोलून ठंडाईचे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून एकजीव करा.
  • कापडाने गाळून घ्या
  • व ग्लासमध्ये खालीवर करून फेस येऊ दया.
  • मग सर्व्ह करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.