Halaman

    Social Items

गवाराच्या शेंगांची चटणी चटकदार गवारीचा ठेचा / चटणी रेसिपी मराठीत | gavar Chutney / thecha Recipe in Marathi | Cluster beans Chutney (thecha)

गवाराच्या शेंगांची चटणी | चटकदार गवारीचा ठेचा / चटणी रेसिपी मराठीत | gavar Chutney / thecha Recipe in Marathi | Cluster beans Chutney (thecha)




साहित्य:-


  • १ वाटी वाळवलेल्या गवाराच्या शेंगा,
  • जाडसर दाण्याचा कूट २ चमचे,
  • तिखट,
  • मीठ, अंदाजे,
  • तेल,
  • जिरे,
  • मोहरी फोडणीसाठी.



कृती:-


  • लहान कढईमध्ये तेल, मोहरी व जिरे घालून फोडणी करावी.
  • वाळवलेल्या गवाराच्या शेंगा घालून परतवून घ्याव्या
  • व जाडसर दाण्याचा कूट भरपूर, तिखट, मीठ अंदाजे घालून गॅस बंद करावा.
  • चांगले मिसळून जेवताना तोंडी लावणे म्हणून वाढता येईल.
  • या चटण्या वेळेवरच करून घ्याव्यात म्हणजे कुरकुरीत वाटतील.
  • जेवताना तिखट हवे असल्यास या प्रकारात कुठलीही चटणी बनवता येईल.
  • तेव्हा जरूर घ्या चटण्यांचा स्वाद!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.