Halaman

    Social Items

पापड चुऱ्याची चटणी रेसिपी मराठीत | उडीद मूंग पापड चटणी | Udid Moong Papad Chatany Recipe in Marathi

पापड चुऱ्याची चटणी रेसिपी मराठीत | उडीद मूंग पापड चटणी | Udid Moong Papad Chatany Recipe in Marathi


साहित्य:-


  • उडिद मुगाच्या पापडाचा चुरा,
  • दोन चमचे तिखट,
  • थोडं मीठ, (पापडामध्ये जास्त असल्यास मीठ घालू नये)
  • भाजलेले तीळ दोन चमचे.


कृती -


  • प्रथम तेलावर पापडाचा चुरा तळून घ्यावा,
  • गरम चुऱ्यावरच तिखट, मीठ व तीळ घालावेत,
  • जिरेपूड व तळलेली कोथिंबीर घालावी.
  • चांगले मिक्स करून तोंडी
  • लावणे म्हणून वाढता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.