गाजराच्या किसाची चटणी रेसिपी मराठीत | Carrot Chutney Recipe in Marathi
साहित्य:-
- गाजराचा वाळवलेला किस पाव वाटी,
- तीळ २ चमचे,
- तिखट,
- मीठ,
- आवडीनुसार तेल,
- जिरे,
- मोहरी फोडणीसाठी. (तिखट जास्त घालावे).
साहित्य -
- प्रथम लहान कढईमध्ये फोडणी करून घ्यावी,
- गाजराचा वाळवलेला किस घालावा
- व तळू द्यावा.
- दोन चमचे तीळ, तिखट, मीठ घालून गॅस बंद करावा.
- वेगळी चटणी खिचडीसोबत वाढता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.