Halaman

    Social Items

गव्हांकुर पात व उसाचा रस क्यूब रेसिपी मराठीत | Wheatgrass Juice | Wheat Leaves and Sugarcane Juice Cubes Recipe in Marathi

 गव्हांकुर पात व उसाचा रस क्यूब रेसिपी मराठीत | Wheatgrass Juice | Wheat Leaves and Sugarcane Juice Cubes Recipe in Marathi



साहित्य-


  • गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पात १ वाटी,
  • उसाचा ताजा रस १ ग्लास,
  • लिंबाचा रस ३ चमचे,
  • अद्रक तुकडे २ चमचे,
  • ग्लुकोज ४ चमचे,
  • चिमूटभर मीठ,
  • आईसक्रीम चमचे.



कृती-



  • गव्हांकुराची पात व अद्रकचे तुकडे मिक्सीतून थोडं थोडं पाणी घालून मऊशार पेस्ट करा.
  • पेस्ट गाळून घ्यावी.
  • बाऊलमध्ये गाळणात उषाचा रस, मीठ, लिंबू व ग्लुकोज विरघळवा.
  • आईस पॉटमध्ये टाकून फ्रिजरमध्ये सेट करायला ठेवा.
  • क्यूब थोड्या सेट झाल्यावर आईसक्रीम चमचे त्यात टोचा.
  • पूर्ण सेट झाल्यावर मुलांना खायला द्या.
  • पौष्टिक क्युब मुुले आवडीने खातील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.