Halaman

    Social Items

जाड पोह्याची चटणी रेसिपी मराठीत | Thick Poha Chatany Recipe in Marathi

 जाड पोह्याची चटणी रेसिपी मराठीत | Thick / Jad Poha Chatany Recipe in Marathi


साहित्य:-


  • १ वाटी जाड पोहे,
  • २ चमचे तीळ,
  • शेंगदाणे पाव वाटी,
  • २ चमचे तिखट,
  • मीठ अंदाजे,
  • तळलेली कोथिंबीर,
  • फोडणीसाठी तेल,
  • मोहरी
  • जिरे.


कृती:-


  • लहान कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी घालून फोडणी करावी,
  • जाड पोहे व शेंगदाणे घालावेत
  • व तळू द्यावेत.
  • २ चमचे तीळ, तिखट, मीठ व कोथिंबीर घालावी
  • व परतावे.
  • वेळेवर तिखट चटणी हवी असल्यास झटपट करता येईल.
  • तोंडीलावणे म्हणून घेता येईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.