जव भात आणि जवाची पोळी रेसिपी मराठीत । Barley Rice And Barley Bread / Poli Recipe in Marathi
जव भात | Barley Rice
- जवापासून अनेक पदार्थ करता येतात.
- जवाचे दाणे प्रथम भिजवावे.
- (सुमारे २ तास) नंतर भाताप्रमाणे कुकरमध्ये शिजवावेत.
- वरणासह खाता येतात.
- किंवा सर्व भाज्या टाकून मसाले भाताप्रमाणे शिजवावे.
जवाची पोळी | Barley Bread / Poli
- याचे पीठ दळावे.
- हे पीठ साधारणतः १ महिना टिकते.
- नेहमीच्या पोळीप्रमाणे थोडी जाड पोळी करावी.
- केक, बिस्किटे करण्यासाठीही जवाचे पीठ वापरतात.
- सूपला घट्टपणा येण्यासाठीही याचा वापर करता येतो.
- मिश्रपीठांसह जवाचे पीठ घेऊन थालीपीठही करता येते.
- खरंतर जव हे अतिशय उत्तम धान्य.
- औषधी गुणांच्या बाबतीत अतिशय वरच्या दर्जाचे असूनही आज त्याचा वापर विशेष आढळत नाही,
- याचे मुख्य कारण म्हणजे याच्या गुणांबाबत अनभिज्ञता व योग्य स्वरूपात हे बाजारात सहज उपलब्ध नाही.
- याकडे जर थोर्ड लक्ष दिलं तर आजकाल आढळणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांसाठी एक उत्तम उपाय मिळू शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.