Halaman

    Social Items

चविष्ट वाटली डाळ रेसीपी मराठीत | Tasty Vatli Dal Recipe in Marathi | How to make Vatli Dal

चविष्ट वाटली डाळ रेसीपी मराठीत | Tasty Vatli Dal Recipe in Marathi | How to make Vatli Dal


साहित्य :


  • दोन वाट्या चण्याची डाळ,
  • ५/६ हिरव्या मिरच्या
  • ८/१० लसूण पाकळ्या,
  • मीठ,
  • साखर,
  • ओले खोबरे,
  • कढीपत्ता,
  • अर्धी वाटी तेल,
  • हिंग,
  • मोहरी,
  • हळद,
  • जिरे



कृती :


  • डाळ चार-पाच तास पाण्यात भिजत घालावी.
  • नंतर उपसून स्वच्छ धुऊन घ्यावी.
  • मिरच्या, जिरे, आवडत असल्यास लसूण घालून डाळ वाटून घ्यावी.
  • कढईत तेल घालून मोहरीची खमंग फोडणी करावी.
  • कढीलिंब घालावा.
  • त्यावर वाटलेली डाळ घालून हलवावे.
  • थोडे लाल तिखट व चवीप्रमाणे साखर घालून हलवावे
  • व पुन्हा चांगली वाफ आणावी.
  • तयार डाळीवर खोबरे कोथिंबीर भुरभुरावी.
  • या डाळीतही कांदा घालू शकता.
  • घालायचा असल्यास फोडणीत घालून बारीक चिरलेला कांदा परतावा
  • व त्यावर डाळ टाकून परतावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.