सोयाबीन मूग वडी रेसीपी मराठीत | Soybean moong Vadi Recipe in Marathi
सोयाबीन मूग बडी (मेथीपाला घालून)
साहित्य-
- २ वाटी सोयाबीन डाळ,
- ४ वाटी मुग डाळ (सालाची डाळ),
- ४ वाटी मेथीपाला,
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- हिंग
- जिरे पूड
कृती-
- दोन्ही डाळी मिक्सरवर वाटून घ्या.
- एका भांड्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करा,
- मेथी पाला घाला.
- चांगले कालवून प्लॅस्टिकपेपरवर वड्या टाका.
- उन्हामध्ये वाळवून ठेवा.
- भाजीसाठी वापरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.