बटाट्याच्या सालाची चकली रेसिपी मराठीत । Potato / Batata Chakali Recipe in Marathi
साहित्य -
- अर्धा किलो बटाटे,
- अर्धा पाव भिजवलेला साबूदाना,
- एक पाव भगर,
- जिरं व तुप फोडणीसाठी,
- मिरची चार चमचे
कृती
- प्रथम बटाटे पाण्यात भिजवून ठेवा.
- स्वच्छ धुवून माती काढून उकळून घ्या.
- बटाट्याची साले काढून थोडे मिक्सरला फिरवून घ्या.
- तूप जिरे घालून पाणी फोडणी घाला.
- वाटलेली मिरची घाला,
- पाणी फोडणी घाला,
- तूप, जिरे घालून पाणी फोडणी घाला,
- वाटलेली मिरची घाला,
- पाणी उकळल्यावर भगर घाला.
- भिजवलेला साबुदाणा घाला
- व बटाट्याची साले, उकडलेले बटाटे घाला.
- भगर चांगली शिजवून घ्या.
- चवीनुसार मीठ घाला.
- थोडे थंड झाल्यावर प्लास्टिक पेपरवर चकल्या टाका.
- उन्हामध्ये कडक वाळवून घ्या.
- उपवासाला किंवा मुलांना खायला चालतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.