Halaman

    Social Items

बटाट्याच्या सत्वाचे पापड रेसीपी मराठीत | Papad of Potato Juice Recipe in Marathi

बटाट्याच्या सत्वाचे पापड रेसीपी मराठीत | Papad of Potato Juice Recipe in Marathi



साहित्य-

  • दीड ग्लास साबुदाणा,
  • बटाट्याचे सत्व दोन वाटी निघेल,
  • चिप्स उकळलेले पाणी.


कृती :-

  • चिप्स केल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले जातात.
  • तेव्हा सकाळी चिप्स उकळून वरचे पाणी फेकून बुडामध्ये जो गाळ बसतो, तो काढून घ्यावा.
  • तसेच चिप्स ज्या पाण्यामध्ये उकळले जातात, ते पाणी न फेकता, त्याच पाण्यात साबूदाणा घालून शिजवावा.
  • रात्री साबूदाणा भिजत ठेवावा.
  • चिप्स उकळल्यावर त्याच पाण्यामध्ये बटाट्याचे सत्व, भिजवलेला साबूदाणा उकळावा,
  • मीठ थोडे घालावे,
  • वरून जिरे घालावे व
  • साबूदाणा शिजू द्यावा.
  • थोडे थंड झाल्यावर प्लास्टिक पेपर वाळवण
  • वर पापड घालावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.