लाह्याची वडी / लाडु रेसिपी मराठीत | मुरमुरा लड्डू | लाहीचे लाडू । Lahya Wadi / Ladu | Puffed Rice Sweet Balls Recipe in Marathi
साहित्य-
- दोन ग्लास ज्वारीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या,
- वाटलेली हिरवी मिरची अंदाजे,
- मीठ,
- जिरेपुड,
- वाटलेले अद्रक दीड चमचा,
- भिजवण्यासाठी ताक.
कृती :-
- ताकामध्ये दीड तास लाह्या भिजवून ठेवाव्यात.
- करताना थोडे पातळ पोहे घालून, हिरवी मिरची, मीठ, अद्रक घालावे.
- बारीक चिरून कोथिंबीर घालावी किंवा
- आवडीनुसार टोमॅटो घालावेत.
- सर्व मिसळून मळून घ्यावे.
- प्लास्टिक पेपरवर वड्या किंवा लाडू करावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.