पोह्याचे पापड रेसिपी मराठीत । पोह्याचे पळी पापड | Pohe Papad Recipe In Marathi
पोह्याचे पळी पापड सोप्या पध्दतीने , कमी मेहनतीत, झटपट होणारे पोह्याचे पापड
साहित्य :-
- अर्धा किलो पोहे,
- दोन वाटी साबूदाण्याचे पीठ,
- जिरेपूड दोन चमचे,
- तिखट,
- मीठ चवीनुसार,
कृती -
- जाड पोहे कडक उन्हामध्ये वाळवून मिक्सरला दळून घ्यावेत.
- साबूदाणा पीठ व पोह्याचे पीठ एकत्र करून तिखट, मीठ, जिरेपुड घालावी.
- कोमट पाण्याने भिजवून घेऊन (कणकेप्रमाणे) चांगले मळून घ्यावे.
- लहानलहान लाट्या करून घ्यावे.
- त्याच पिठावर लाटुन घ्यावेत.
- उन्हामध्ये वाळवून घ्यावेत.
- हलके व पाचक मुलांसाठी व वृद्धांनासुद्धा हे पापड चांगले राहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.