कच्च्या कैरीचे सरबत रेसीपी मराठीत | कैरीचे पन्हे | आम पन्ना | Kacha Kairi Sharabat Recipe in Marathi | Raw Mango Sharabat | Kairiche Panhe | Aam Panna
साहीत्य -
- घटक उकडलेल्या कैरीचा गर १/२ वाटी,
- साखर ३ वाटी,
- पाणी १ लिटर,
- जिरे,
- धने,
- ओवा पूड प्रत्येकी दहा ग्रॅम,
- मीठ चवीप्रमाणं.
कृती -
- कैरी गर, साखर, इतर सर्व द्रव्यं एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यावा
- आणि वेळेवर जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून सरबत बनवावं.
उपयोग -
- उन्हाळ्यात येणारे क्षुधामांद्य, अन्नाची इच्छा नसणं या तक्रारीत अग्निवर्धक म्हणन उपयुक्त.
- तसेच सतत तहान लागण तोंडास कोरड पडणं यावरही गुणकारी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.