Halaman

    Social Items

गाजर वडी रेसीपी मराठीत | Gajar Vadi Recipe in Marathi | How to make Carrots Barfi

 गाजर वडी रेसीपी मराठीत | Gajar Vadi Recipe in Marathi | How to make Carrots Barfi



साहित्य-


  • अर्धा किलो गाजर,
  • १ पाव टमाटर,
  • कच्ची पपई किसून अर्धा पाव (आवडीनुसार)
  • पान कोबी किसून अर्धा पाव,
  • तिखट,
  • मीठ अंदाजे,
  • जिरे पूड ४ चम्मच,
  • ४ चम्मच तीळ,
  • पोहे ४ वाट्या भिजवून घ्या.
  • आले किसून २ चम्मच



कृती-


  • वरील सर्व साहित्य एकत्र करून प्लॅस्टिक पेपरवर चापट वड्या टाका.
  • उन्हामध्ये वाळवून ठेवा.
  • तळून जेवताना तोंडी लावणे म्हणून वाढा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.