अमृतसर लंगर हलवा | कडा प्रशाद रेसीपी मराठीत | आटे का हलवा | Amritsar Langar Halwa Recipe in Marathi | Kada Prasad | Aate ka Halwa | Wheat Halwa
साहित्य:-
- २ वाट्या कणिक,
- २ वाट्या साखर,
- २ वाट्या तूप,
- ४-५ वाट्या पाणी,
- वेलची,
- जायफळ पावडर,
- ड्रायफ्रूटसे काप
अमृतसर लंगर हलवा | कडा प्रशाद रेसीपी मराठीत | आटे का हलवा | Amritsar Langar Halwa Recipe in Marathi | Kada Prasad | Aate ka Halwa | Wheat Halwa |
कृती:-
- तुपावर कणिक खमंग भाजून घ्या.
- खरपूस वास येईपर्यंत भाजल्यानंतर त्यात पाणी टाका.
- नीट मिसळा.
- गुठळ्या पडायला नको.
- साखर टाका.
- मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून साखर विरघळेपर्यंत शिजवा.
- मधून ढवळा.
- ड्रायफ्रूटस काप, वेलची, जायफळ पूड मिक्स करून गॅस बंद करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.