Halaman

    Social Items

आलु समोसा पापडी़ | आलु समोसा रेसीपी मराठीत | Aloo Samosa Papadi Recipe in Marathi | Samosa Recipe

साहित्य:-

पारीसाठी
  • ४ वाट्या डाळीचे पीठ,
  • १ टी.स्पून. खसखस,
  • १ टे.स्पून. कांदा पेस्ट,
  • १ टी.स्पून लसूण पेस्ट,
  • लाल तिखट,
  • मीठ चवीनुसार
  • २ टे.स्पून. तेल.

सारणासाठी
  • पावशेर उकडून सोललेले बटाटे,
  • ४-५ बारीक चिरलेली हिरवी मिरची,
  • १ टे.स्पू. किसलेलं आले,
  • चवीनुसार मीठ.
  • १/२ वाटी उकडलेले वाटाणे,
  • चिरलेली कोथिंबीर,
  • १/२ टी.स्पून साखर,
  • १ टी.स्पू. आमचूर पावडर,
  • तळायला तेल.

कृती:-

डाळीच्या पिठात पारीचे साहित्य दोन्ही हातानी मिसळून पाण्याने घट्ट भिजवून ठेवा

सारणाचे साहित्य

  • बटाट्याचे बारीक काप करून कालवून ठेवा
  • पिठाच्या लहान गोळे बनवून पातळ पापडाप्रमाणे पुन्या लाटा.
  • सुरीने दोन चंद्राकृती काप करून एक भाग हाताने मोडून समोस्याचा आकार दया.
  • बटाट्याचे मिश्रम भरून बंद करा.
  • कढईत तेलात मंद आचेवर खुसखुशीत तळा.
  • गरमागरम सर्व्ह करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.