मावा बाटी रेसीपी मराठीत | Mawa Bati Recipe in Marathi | Mawa Bati step by step
साहित्य:-
- ५०० ग्रा. खवा,
- ५० ग्रा. मैदा
- ५०० ग्रा. साखर,
- वेलची पावडर,
- बारीक कापलेले मिक्स ड्रायफ्रूटस
- तळण्यासाठी तूप.
मावा बाटी रेसीपी मराठीत | Mawa Bati Recipe in Marathi | Mawa Bati step by step |
कृती:-
- साखरेत पाणी टाकून उकडून एकतारी पाक तयार करा.
- खव्यात मैदा टाकून हातानी कालवा
- व पोळीच्या कणिकेप्रमाणे नरम करा.
- खव्याच्या गोळ्याची पारी बनवून डायफ्रूटस्चे काप भरून पारी बंद करा.
- तुपात मंद आचेवर तळून पाकात टाका.
- ४-५ तास मुरू द्या.
- मुरल्यावर पाकातून काढून वर्ख लावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.