Halaman

    Social Items

पनीर पराठा रेसीपी मराठीत | Paneer Paratha Recipe in Marathi | How to make Paneer Paratha

साहित्य:-

  • किसलेले पनीर २ वाट्या,
  • बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी,
  • २ टे.स्पून. लसूण,
  • हिरवी मिरचीचे वाटण,
  • ओवा,
  • जिरेपूड,
  • मीठ,
  • चिरलेली कोथिंबीर,
  • तळायला तूप,
  • लोणी.

  • पारीसाठी २ वाटी मैदा,
  • १ वाटी कणिक,
  • मीठ,
  • मोहनसाठी तेल.

कृती:-

  • पारीचे साहित्य मिक्स करून पाण्यानी भिजवून तासभर बाजुला ठेवा.
  • लोणी व तूप सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करून सारण तयार करा.
  • कणकेचा गोळा घेऊन त्यात सारणाचा गोळा ठेवून पारी व्यवस्थित बंद करून सुकी कणिक लावून पराठा लाटा
  • व तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूनी खरपूस भाजा.
  • लोणी ठेवून गरमागरम सर्व्ह करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.