Halaman

    Social Items

जीरा राइस रेेसीपी मराठीत | Jeera Rice Recipe in Marathi

साहित्य -

  • ४ वाट्या बासमती तांदूळ,
  • तांदूळ प्रमाणे दुप्पट पाणी,
  • तूप,
  • मीठ,
  • ८-१० लवंगा,
  • ८-१० काळी मिरी,
  • १ टे.स्पून जिरे,
  • १ टे.स्पू. लिंबू रस.

कृती:-

  • तांदूळ २-३ पाण्यानी स्वच्छ धुवून ठेवा.
  • कुकरमध्ये तूप टाकून गरम झाल्यावर त्यात लवंग-मिरी-जिरं टाका.
  • तळल्यावर तांदूळ टाकून परता.
  • गरम पाणी, मीठ, लिंबूरस टाका.
  • उकळल्यावर कुकरचा झाकण लावून मंच आचवर शिजवा.
  • १० मिनिटांनी गॅस बंद करा.
  • जीरा राइस तयार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.