Halaman

    Social Items

पेशावरी दम आलू रेसीपी मराठीत | Pashavari Dum Aloo Recipe in Marathi

साहित्य:-

  • ८-१० मध्यम आकाराचे बटाटे,
  • २ कांदे,
  • २ टोमॅटो,
  • २ टे.स्पून., धनेपूड,
  • १ टी.स्पुन., जिरे पूड,
  • २ टे.स्पून. आल-लसूण पेस्ट
  • लाल तिखट,
  • गरम मसाला,
  • १ टे.स्पुन क्रीम,
  • ३ टे.स्पून दही,
  • मीठ,
  • तेल,
  • हळद,
  • मनुका,
  • काजूचे काप.

कृती:-

  • बटाटे उकडून सोलून तेलात गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घ्या.
  • कांदे कापून परतून घ्या.
  • परतलेले कांदे व टोमॅटो ची पेस्ट करून परता.
  • त्यात क्रीम सोडून सर्व मसाले टाकून परता.
  • मनुका व काजूचे तुकडे पण टाकून द्या.
  • बटाट्याची वरची चकती काढून बाजूला ठेवा.
  • चमच्यानी आतील गर काढून मसाल्याच्या मिश्रणात मिक्स करा.
  • हे मिश्रण बटाट्यात दाबून भरा.
  • वरची चकती दाबून बटाटा बंद करा.
  • कढईत तेल तापून उरलेला मसाला टाकून त्यात भरलेले बटाटे ठेवा
  • व गरजेनुसार पाणी टाकून मंद आचेवर शिजवा.
  • वरून गरम मसाला व कोथिंबीर टाका.
  • सर्व्ह करताना साय टाकून सर्व्ह करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.