Halaman

    Social Items

खजूर अक्रोड आइस्क्रीम रेसीपी मराठीत | व्हॅनिला आइस्क्रीम | Dates and Walnut Ice Cream Recipe in Marathi | Vanilla ice cream

साहित्य-

  • अर्धा लीटर दूध,
  • २०० ग्रॅम साय,
  • १२५ ग्रॅम खजूर,
  • १० टे. स्पू. साखर,
  • २ टे. स्पू. कॉर्न फ्लोअर पावडर,
  • अर्धा टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स,
  • अर्धा टी. स्पू. जिलेटिन पावडर,

कृती-

  • ५-६ खजुरांचे लांब काप करावे.
  • बाकीचे खजूर २ तास कोमट पाण्यात भिजत घालावेत.
  • भिजल्यावर बिया काढून मिक्सरमधून थोडं दूध टाकून त्याची प्यूरी तयार करावी.
  • जाड बुडाच्या पातेल्यात दूध टाकून १५ मिनिटं उकळून घ्यावं.
  • साखर व कॉर्न फलोअर थोडं दुधात टाकून एकत्र करून ते मिश्रण उकळत्या दुधात टाकावं
  • थोड्या पाण्यात जिलेटिन टाकून ते दुधात टाकावं.
  • गॅस बंद करन मिश्रण गार कराव.
  • गार झाल्यावर त्यात खजूर प्युरी, क्रीम, इसेंस टाकुन हँड मिक्सरनं मिश्रण चांगलं एकत्र करावं.
  • नंतर प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून फ्रीजरमध्ये ८ ते १० तास सेट करायला ठेवावं.
  • मिश्रण थोडं सेट झाल्यावर ते काढून परत एकदा हँड मिक्सरनं चांगलं फेटून त्यावर खजुराचे काप व अक्रोडाचे तुकडे पसरवून परत ७-८ तास फ्रीजमध्ये ठेवून सेट करावं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.