Halaman

    Social Items

पंजाबी दाल मखनी रेसीपी मराठीत | Panjabi Dal Makhani Recipe in Marathi | How to make Dal Makhani

साहित्य:-

  • २ वाटी उडीद डाळ,
  • १/२ वाटी लाल राजमा,
  • १/२ अख्खे मसूर,
  • ४ टोमॅटो.
  • २ कांदे,
  • ८-१० लसूण पाकळ्या,
  • १ इंच आलं,
  • लाल तिखट,
  • धणेपूड,
  • हळद,
  • जिरं.
  • गरम मसाला,
  • मीठ,
  • आमचूर पावडर,
  • तूप,
  • लोणी.

कृती:-

  • राजमा ८-१० तास भिजवा.
  • उडीद, राजमा, मसूर कुकरमध्ये शिजवून घ्या.
  • कांदे, टोमॅटो, लसून बारीक चिरून घ्या.
  • आलं किसून घ्या.
  • एका पातेल्यात तूप टाकुन क्रमानी लसून-कांदे-टोमॅटो-आलं परतवा.
  • हळद-लाल तिखट-धणे/जिरे पूड घालून चांगलं परता.
  • परतल्यावर शिजवलेले उडीद घोटून त्यात टाका.
  • मीठ, आमचूर, गरम मसाला टाकून उकडल्यावर कोथिंबीर टाका.
  • लोणी टाकून सर्व्ह करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.