Halaman

    Social Items

चना जोर गरम रेसीपी मराठीत | Chana Jor Garam Recipe in Marathi

साहित्य:- 

  • पाव शेर ओले हरभरे, 
  • १ टे.स्पु. आमचूर पावडर, 
  • लाल तिखट 
  • मीठ चवीनुसार 
  • तळण्यासाठी तेल. 

(ओले हरभरे नसले तर सुके हरभरे पण चालतील.)

कृती:- 

  • हरभरे कोरडे असल्यावर ८-१० तास भिजवून ठेवा. 
  • कुकरमध्ये मीठ घालन शिजवून घ्या. 
  • गार झाल्यावर हरभरे बत्त्यानी ठेचून चपटे करा. 
  • वाळवून तेलात तळून वरून मीठ-मिरची, आमचूर पावडर मिक्स करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.