Halaman

    Social Items

कोकोनट वेलची आइस्क्रीम रेसीपी मराठीत | Tender Coconut Cardamom Ice Cream Recipe in Marathi

साहित्य -

  • ५०० ग्रॅम दूध,
  • ३ टे. स्पू. साय,
  • १/२ ओले नारळ,
  • २ टे. स्पू. कॉर्न फ्लोअर पावडर,
  • १/२ टी. स्पू. केवडा इसेन्स,
  • १ टे. स्पू. टुटी-फुटी,
  • ८ टे.स्पू. साखर,
  • १/२ टी. स्पू. वेलची पूड

कृती-

  • नारळ खोवून त्यात अर्धी वाटी दूध टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यावं.
  • दूध गरम करायला ठेवावं.
  • त्यातून अर्धा कप कोमट दूध बाजूला घेऊन त्यात कॉर्न फ्लोअर आणि साखर एकत्र करावी.
  • दुधाला उकळी आल्यावर कॉर्न फ्लोअरचे मिश्रण टाकून ते सारखं ढवळावं.
  • मिश्रण खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.
  • एका मिनिटानं गॅस बंद करून मिश्रण गार करावं.
  • हे मिश्रण अ्
  • अॅल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यात घालून फ्रीजरमध्ये आठ-दहा तास सेट करायला ठेवावं.
  • मिश्रण चांगलं घट्ट सेट झाल्यावर बाहेर काढून हँड मिक्सरनं साय आणि नारळाचं मिश्रण टाकून चांगले फेटावं.
  • त्यात केवडा इसेन्स आणि वेलची पूड टाकावी.
  • तीन-चार मिनिटं फेटून प्लॅस्टिकच्या डब्यात ओतून वरती टूटी-फुटी पसरवून पाच-सहा तास ते परत सेट करायला ठेवावं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.