Halaman

    Social Items

खुसखुशीत चंपाकळी रेसीपी मराठीत | Crispy Champakali Recipe in Marathi

खुसखुशीत चंपाकळी रेसीपी मराठीत | Crispy Champakali Recipe in Marathi



साहित्य:-

  • दोन वाटी मैदा,
  • मोहनासाठी तेल,
  • १/२ टी स्पुन बेकिंग पावडर,
  • मीठ,
  • मिरेपूड,
  • ओवा,
  • जिरेपुड, प्रत्येकी १ टी.स्पून
  • तळण्याकरिता तेल.



कृती:-


  • मैदयात साहित्य घालून पिठ घट्ट भिजवावे.
  • २ तास बाजूला ठेवा. मध्यम
  • आकाराच्या पुन्या लाटून सुरीने मधोमध पाच सहा उभे काप दयावेत.
  • समोरासमोरचा कडा चिटकावा व दोन्ही बाजूची टोकं विरुद्ध दिशेला वळवावीत.
  • चाफेकळीसारखा आकार येईल.
  • मध्यम आचेवर तेलात तळून, गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.