Halaman

    Social Items

शिंगाड्याचा गोड केक रेसीपी मराठीत | Shinghada sweet Cake Recipe in Marathi

साहित्य-

  • एक वाटी शिंगाड्याचे पीठ,
  • पाऊणवाटी साखर
  • अर्धा वाटी दही,
  • अर्धा वाटी साजूक तूप,
  • एक वाटी दूध,
  • अर्धा वाटी ओले खोबरे,
  • थोडा खाण्याचा सोडा,
  • काजु,
  • बदाम,
  • बेदाणा,
  • वेलची पूड.

कृती-

  • दह्यामध्ये साखर, तूप, दूध व शिंगाड्याचे पीठ असे सर्व कालवून चार-पाच तास मुरू द्यावे.
  • केक करावयाच्या वेळी त्यात अर्धा चमचा सोडा किंवा एक चमचा फ्रूटसॉल्ट घालून फेटावे.
  • त्यात काजू बदामाचे काप व बेदाणा थोडा शिंगाड्याच्या पीठात घोळून टाकावा.
  • वेलची पूड टाकावी
  • व्हनमध्ये नेहमीच्या केकप्रमाणे केक करावा.
  • ओव्हन नसल्यास एका जाड तव्यावर वाळू टाकून गॅसवर तवा ठेवावा
  • व एका भांड्याला तूप लावून शिंगाड्याचे पीठ त्यात टाकावे
  • व ते भांडे वाळू टाकलेल्या तव्यावर ठेवून वर पुन: जाड तवा व त्यावर वाळू ठेवून केक भाजावा
  • किंवा कूकरमध्येही वाळू टाकून त्यावर केकचे भांडे ठेवून शिटी न लावता कुकर गॅसवर ठेवल्यासही केक भाजला जातो.
  • केक तयार झाल्यावर काजू बदामचे काप लावावे
  • व वड्या पाडाव्यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.