Halaman

    Social Items

टोमॅटोचे लोणचे । Tomato Pickle Recipe in Marathi | How to make Tomato Pickle

साहित्य-

  • एक किलो लाल भडक पिकलेले देशी टोमॅटो,
  • आठ दहा हिरव्या मिरच्या.
  • एक लसणाची गड्डी,
  • आल्याचा मोठा तुकडा.
  • एक वाटीसाखर,
  • दोन चमचे तिखट,
  • चवीपुरते मीठ,
  • अर्धा कप व्हिनिगर
  • किंवा थोडे सॅट्रिक एसिड,
  • एक मोठी वाटी तेल,
  • मोहरीची डाळ अर्धी वाटी मोहरी,
  • हळद,
  • हिंग.

टोमॅटोचे लोणचे । Tomato Pickle Recipe  How to make Tomato Pickle

कृती-

  • प्रथम टोमॅटो धुवून बारीक चिरुन घ्या.
  • हिरवी मिरणी, आले व लसून यांचे तुकडे करून घ्या.
  • अर्धा तुकड्याची पेस्ट बनवा
  • व अर्धे तसेच राह द्या.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात तेलात मोहरी हळद व हिंग घालून त्याची फोडणी तयार करा.
  • त्यावर आले लसून व मिरची यांची पेस्ट घालून एक मिनिटे परता त्यावर टोमॅटोच्या फोडी घाला.
  • पाच सात मिनिटांनी टोमॅटो शिजू लागला की मिरची आले व लसून यांचे तुकडे, मीठ, तिखट व मोहरीची पूड घाला,
  • मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत टोमॅटो शिजू द्या.
  • सारखे ढवळत राहा.
  • लोणचे खाली लागता कामा नये.
  • टोमॅटो पूर्ण शिजून टोमॅटोचेच पाणी आटत आले की साखर घाला.
  • पुन: थोडा वेळ शिजवा.
  • पूर्ण थंड झाल्यावर त्यात व्हिनीगर किंवा सॅट्रिक एसिड घाला.
  • हे लोणचे चांगले शिजवल्यास दोन महिने टिकते.
  • पिझा, सँडविच वगैरे बरोबर सुध्दा खाऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.