Halaman

    Social Items

भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe in Marathi | How to make Vegetable Pickle | Achar १

भाज्यांचे लोणचे (उत्तर हिंदुस्थानी पध्दत) | Vegetable pickles (North Indian recipe)

साहित्य-

  • एक मध्यम आकाराचा फूल कोबीचा गड्डा.
  • चार गाजरे,
  • एक मूळा,
  • चार-पाच शलगम,
  • दहा-बारा हिरव्या मिरच्या
  • आल्याचा मोठा तुकडा,
  • एक लसणाची गड्डी,
  • सात आठ लवंगा,
  • अर्धा चमचा मिरे,
  • दोन तुकडे दालचिनी,
  • एक चमचा कलोंजी,
  • पाच-सात छोटी विलायची.
  • अर्धा चमचा जायपत्री,
  • चवीपुरते मीठ,
  • दोन चमचे तिखट,
  • दोन मोठे कांदे,
  • गुळाचा बेताचा खडा,
  • एक कप व्हिनिगर
  • दोन वाट्या मोहरीचे तेल,
  • हिंग
  • हळद.

भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe  How to make Vegetable Pickle  Achar

कृती-

  • सर्व भाज्या स्वच्छ धुवून व पुसून त्याचे अलग अलग आकाराचे तुकडे करावेत.
  • थोडे आले व मिरच्यांचेही तुकडे करावेत.
  • एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे.
  • पान्याला उकळी येऊ द्यावी .
  • उकळी आल्यावर नंतर त्यात सर्व भाज्यांचे तुकडे घालावे.
  • व पाच मिनिटे झाकन ठेवावे.
  • तुकडे काढून घेऊन चाळणीवर निथळत ठेवावेत.
  • पांढऱ्या कपड्यावर सर्व भाज्यांचे तुकडे वरही पांढ-या कपड्याचेच पांघरून घालून
  • उन्हात दोनतीन तास वाळावोत.
  • कांदा, लसून व उरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आले याची मिक्सर मधुन बारीक पेस्ट करावी.
  • लवंग, दालचिनी, वेलची, जायपत्री यांची पावडर करावी.
  • व्हिनिगरमध्ये गुळ घालून ठेवावा.
  • एक मोठ्या भांड्यात तेल टाकून कांद्याची पेस्ट गुलाबी रंग होईपर्यंत परतुन घ्यावी.
  • त्यामध्ये लाल तिखट, मीठ, गरम मसाला (वरीलप्रमाणे बनविलेला) व व्हिनिगर घालावा.
  • सर्व गोष्टी अगदी एक जीव होईपर्यंत परताव्या.
  • थोड्या थोड्या भाज्या घेऊन त्यात घालाव्या व परताव्या
  • अशा रितीने सर्व भाज्या त्या मसाल्यात मिसळून घ्याव्यात व गॅस बंद करावा.
  • उरलेले नेल धूर निघेपर्यंत गरम करावे.
  • पूर्ण थंड होऊ द्यावे
  • लोणचे बरणीत भरल्यानंतर ते तेल त्यावर वरून ओतावे.
  • शक्य तोवर भाज्य बुडेपर्यंत तेल घातल्यास लोणचे खराब होत नाही.

भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe in Marathi | How to make Vegetable Pickle | Achar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.